सामूहिक वन व्यवस्थापन हा गावातील वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी ग्रामसभा व स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून राबविला जाणारा महत्वाचा उपक्रम आहे